सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कोटामधले विद्यार्थी आत्महत्या का करतात? त्यांचे मृत्यू रोखायचे कसे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Dec 20, 2022 at 9:32 am.
0:00
5:15
Download MP3
Show notes

कोटा शहर – देशभरातल्या IITमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठीची पंढरी. याच कोटातून आता तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी येतेय.

ही बातमी धक्कादायक आहेच, पण ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा कोटा या बातमीमुळे चर्चेत आलंय. काय आहे कोटाचं कोचिंग विश्व?
आणि इथे विद्यार्थी आत्महत्या का करतात? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - मोहर सिंग मीणा, बीबीसी हिंदीसाठी

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर