सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
‘कृत्रिम सूर्य’ तयार करण्याचा हा प्रयोग - न्युक्लिअर फ्युजन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Dec 15, 2022 at 9:32 am.
0:00
5:13
Download MP3
Show notes

ऊर्जेचा एका नवा स्रोत म्हणजे न्यूक्लियर फ्युजन विकसित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. सूर्य आणि बाकीच्या ताऱ्यांनाही प्रकाशित करणारं हे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे? गेली शंभर वर्ष शास्त्रज्ञ त्यावर काम का करत आहेत?

उर्जेचा हा स्रोत माणसाचं जगणं कसं बदलू शकतो आणि त्यात भारत काय योगदान देतो आहे?

जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.