Show notes
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला.
त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी काय आहे?
अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cjq7pgnxw41o
संशोधन – सरफराज सनदी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

