Show notes
कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो.
जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

