सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi
5 minutes Posted Nov 10, 2022 at 3:24 pm.
0:00
5:39
Download MP3
Show notes

मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे. पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का?

की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो?

लेखन – अमृता कदम

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर