सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? | BBC News Marathi
5 minutes Posted Nov 8, 2022 at 3:13 pm.
0:00
5:38
Download MP3
Show notes

आठ नोव्हेंबरला अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे.

मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर