Show notes
चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315
