सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
भारत खरंच भुकेला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi
5 minutes Posted Oct 17, 2022 at 4:01 pm.
0:00
5:26
Download MP3
Show notes

सलग दुसऱ्या वर्षी भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण झाली आहे. एकीकडे सरकार हा निर्देशांक म्हणजे देशाची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे कुपोषण ही देशातली मोठी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर