कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार
कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार
Vaishali Sawant
नमस्कार!🙏 मी *वैशाली सावंत जि. प. शाळा सोनारपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे*. आपणासाठी घेऊन येत आहे... *"कवितांचे दालन "* या कवितांच्या दालना मध्ये आपण घेणार आहोत *"कवितांचा आस्वाद"* ह्या कविता आपल्याला निखळ आनंद तर देतीलच पण आपल्यात संस्कार मूल्यही जपतील. मुलांनो! मराठी साहित्यातील अनेक प्रतिभावंत कवींच्या कवितेतील भाषाशैली, शब्दवैभव,संस्कारमूल्य, यांचे आकलन व्हावे आणि जतन व्हावे म्हणून हा उपक्रम. मुलांनो! या कविता ऐकता ऐकता तुम्ही स्वतःही कवितांचे सादरीकरण कराल आणि मराठी साहित्याचा वारसा जपत राहाल व वाढवत रहाल याची मला संपूर्ण खात्री वाटते.
इतकेच मला जाताना सरणावर.. सुरेश भट
गझलसम्राट सुरेश भट यांची सुप्रसिद्ध गझल
Mar 17, 2021
3 min
'आईपण' संजय चौधरी
नातं टिकवायचं असेल तर नात्यात आईपण जपावे
Mar 10, 2021
1 min
मला जेव्हा... कवी नलेश पाटील
कवितांचे दालन : सौ. वैशाली सावंत
Mar 10, 2021
1 min
न दिसणाऱ्या वाऱ्याशीही.. कवी नलेश पाटील
कवितांचे दालन सादरीकरण सौ. वैशाली सावंत
Mar 10, 2021
2 min
'समजूत'कवी संजय चौधरी सादरीकरण सौ. वैशाली सावंत
कुठल्याही बापाच्या मनातल्या मुली विषयीच्या हृदयस्पर्शी भावना व्यक्त करणारी कविता
Mar 9, 2021
1 min
'अशी हटाची'- कवी कुसुमाग्रज सादरीकरण सौ. वैशाली सावंत
दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारी कवी कुसुमाग्रज ह्यांची ही कविता
Mar 9, 2021
1 min
दिवे - द. भा. धामणस्कर
कवितांचे दालन सादरीकरण सौ. वैशाली सावंत. ह्या कवितेतील प्रत्येक शब्दातून माणुसकीचा जिव्हाळा स्त्रवत आहे यामुळे ही कविता नितांत सुंदर व अर्थ गर्भीत आहे.
Mar 9, 2021
2 min
पाऊस आला ग - कवी नलेश पाटील
कवितांचे दालन : सौ. वैशाली सावंत.
Mar 9, 2021
4 min
Load more