
21 व्या शतकात आयुष्य कसं बदलेल, आणि सतत बदलत असणाऱ्या या काळात विवेकबुद्धीने अर्थपूर्ण आयुष्य कसं जगता येईल? या प्रश्नांचा आढावा घेऊयात युवाल नोहा हरारी या लेखकाच्या '21 Lessons for the 21st Century' म्हणजेच '21 व्या शतकासाठी 21 धडे' या पुस्तकातून..
Time stamps:
03:36 - राष्ट्रत्व आणि वैश्विक भान 09:46 - शिक्षण आणि कामाचे बदलते स्वरुप
12:08 - Clarity आणि 'स्व'ची ओळख
Music used: https://youtu.be/A7KFnWmEkUI
We don't own the music. It is intended for fair use. Thank you!
Jun 16, 2020
16 min

अहिल्याबाई म्हणजे एक मूर्तिमंत कर्मयोगिनी. अहिल्याबाई म्हणजे भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेले सोन्याचे पान. अहिल्याबाई म्हणजे लखलखीत पराक्रमाची, शौर्याची धगधगती गाथा.
अहिल्याबाई म्हणजे एका अखंड अंतर्बाह्य युद्धाशी पुरुषार्थाने घेतलेली झुंज. अहिल्याबाई म्हणजेच मूर्तिमंत दया , क्षमा. अहिल्याबाई म्हणजे या भारत-भूमीवर अलोट प्रेम करणारी जगन्माता.
( स्त्रोत : 'कर्मयोगिनी'-विजया जहागिरदार)
अहिल्याबाई होळकर(31 मे 1725-13 ऑगस्ट 1795) यांची जयंती साजरी करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न!
May 31, 2020
24 min

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावने भरलेल्या काळात आनंदी + दीर्घायुषी जीवन जगणे लोकांना अशक्यप्राय वाटू लागले आहे. lkigai हे पुस्तक आपले असेच अनेक गैरसमज दूर करते. ikigai हा शोध आहे आपल्या जीवनाच्या इस्पिताचा.
May 24, 2020
17 min

कला म्हणजे काय? कलेने खरंच पोट भरतं का? एखाद्या कलाकृतीत आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे का? जाणून घेऊयात 'सहजच'च्या या episode मधून..
May 12, 2020
15 min

सावित्रीची लेकरे- संगीता धायगुडे यांच्या 'हुमान' आणि स्वप्ना जरग यांच्या 'अधिकारीणी' या पुस्तकाबद्दल माझे विचार. स्त्री आणि पुरूष यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या बरोबरीने शौर्याने मानवतेच्या कल्याणाचा संकल्प घेतलेला एक समर्थ समाजआणि राष्ट्र निर्माण करायला हवे. हाच आहे सावित्रीच्या लेकरांचा भारत.
May 3, 2020
14 min

आपल्या फोन आणि कंप्युटर वर असलेली माहिती कितपत सुरक्षित आहे? डेटा प्रोटेक्शन आणि प्रायव्हसी म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊयात एडवर्ड स्नोडेन याच्या परमनंट रेकॉर्ड या पुस्तकामार्फत..
Apr 27, 2020
14 min

What is life? How to make sense of it? Let's discover it in this week's episode, here is my take on Victor Frankl's famous book- Man's Search for meaning.
Apr 19, 2020
10 min

नमस्ते, सादर करत आहोत 'सहजच' - हा आमचा नविन podcast, आमच्या मोकळ्या वेळेतले रिकामटेकडे उद्योग अर्थात मुक्तचिंतन!
Apr 11, 2020
3 min