छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
Pooja Desai and Prachi Joshi
छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी. https://creators.spotify.com/pod/profile/marathistoriesforkids/subscribe
शाहिस्तेखानाची फजिती - गोष्ट ०७ | लाल महाल | Chhatrapati Shivaji Maharaj goshta | शिवरायांच्या कथा
#shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharajstory #marathibodhkatha #marathikatha #historylovers #marathahistory शाहिस्तेखानाची फजिती | Chhatrapati Shivaji Maharajलाल महालात ठाण मांडून बसलेल्या आणि पुण्याची नासधूस करणाऱ्या शाहिस्तेखानाला शिवाजी महाराज्यांनी कसं जेरीस आणलं ते ऐका या गोष्टीतून.. 🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music: 1) Sound Effect: Explosion Hit 5Download from https://tunetank.com2) Jaipur by ASHUTOSH | https://soundcloud.com/grandaktMusic promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons CC BY-SA 3.0https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]#shaistekhan #lalmahal #shivaraystory #shivajimaharajstory #शाहिस्तेखानSEO Keywords:shivajimaharaj​ goshti in marathiछत्रपती शिवाजी महाराज storiesmarathi history o fChhatrapatiShivajimaharajshivaji maharaj stories in marathishivaji maharaj goshti in marathichatrapati shivaji maharaj storieschatrapati shivaji maharaj stories for kidschatrapati shivaji maharaj goshtishivaji maharaj stories for kidsmarathi stories for kidsshivaji maharaj goshtimarathi bal goshtishivaji maharaj history for kidsmarathi kids storieschhatrapati shivaji maharaj storymarathi educational videos for kidsshivaji maharaj cartoon storiesmarathi children storiesshivaji maharaj kids seriesshivaji maharaj marathi storieschhatrapati shivaji maharaj stories in marathimoral stories of shivaji maharaj in marathishivaji maharaj stories in marathi cartoonshivaji maharaj marathi goshtshivaji maharaj marathi goshtianimated stories of shivaji maharaj in marathishivaji maharaj marathi animated storyshivaji maharaj marathi storyshivaji maharaj marathi cartoon storychhatrapati shivaji maharaj marathi storyshivaji maharaj story caption marathishivaji maharaj stories in marathishivaji maharaj story in marathi animatedshivaji maharaj story in marathi from startingshivaji maharaj story in marathi audioshivaji maharaj story in marathi afzal khanshivaji maharaj story in marathi writingshivaji maharaj story in marathi movieshivaji maharaj story in marathi nitin bangude patilmarathi stories of shivaji maharajstories of shivaji maharaj in marathishivaji maharaj moral storyshivaji maharaj yanchi marathi storyshivaji maharaj all story
Jul 10
14 min
शिवरायांचं समुद्री आरमार आणि समुद्रसेनापती मायनाक भंडारी गोष्ट - १३ |Bonus episode| शिवरायांच्या कथा
शिवरायांचं समुद्री आरमार आणि समुद्रसेनापती मायनाक भंडारी गोष्ट - १३ |Bonus episode| शिवरायांच्या कथा"ज्याचे आरमार त्याचा समुद्र". कोकणात स्वराज्याचा विस्तार करताना, तिथल्या व्यापारावर जर मराठी अंमल हवा तर मराठी आरमार मजबूत हवे, हे शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते.शिवरायांच्या कथांचा हा season आपण आजच्या बोनस episode ने संपवत आहोत. आज जाणून घेऊया महाराजांनी समुद्री आरमार का बरं उभारलं आणि त्याचीच एक गोष्ट.🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : पूजा देसाईBG Music: 1) Suspense Drums __ (Free Music _ No Copyright Music) _ 73 BPMhttps://www.youtube.com/watch?v=RL4JfZnKWSw2) Sea waves Sound effect by Michael Koreli from Pixabay.3) Buccaneer’s March - Aakash Gandhi 4)Khanjira Sample Sound __ Copyright free 5) copyright free tanpura (C) तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]
Jul 5
11 min
Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा
Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडाA tribute to the legendary Chhatrapati Shivaji Maharaj through Powada.पोवाडा लेखन : निर्मिती सिधये (C)सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]
Jun 29
3 min
शिवरायांचा राज्याभिषेक| गोष्ट - १२| शिवराज्याभिषेक| राजाभिषेक शिवरायांच्या कथा
बालशिवबाने स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि निष्ठावंत माणसं जोडली, सैन्य, आरमार उभं केलं.. समोर आलेल्या शत्रूवर कधी शक्तीने तर कधी युक्तीने मात केली आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं.. आता वेळ होती या राज्याला हक्काचा राजा देण्याची.. आणि गागाभट्ट, समर्थ रामदास स्वामी आणि जिजाऊ यांच्या आशीर्वादाने एक अभूतपूर्व सोहळा पार पडला.. शिवरायांचा राज्याभिषेक झाला.. ऐका शिवराज्याभिषेकाची गोष्ट..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Bhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]
Jun 28
15 min
गड आला पण सिंह गेला गोष्ट - ११ | सुभेदार तानाजी मालुसरे | Tanhaji Malusare | Sinhagad Fort | शिवरायांच्या कथा
सुभेदार तानाजी मालुसरे - मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेले नरवीर. मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे. या भागात आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र, निष्ठावान मावळे आणि स्वराज्याचे शूर सुभेदार — तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहिमेची थरारक कथा.#tanhajimalusare #chhatrapatishivajimaharaj #marathahistory लेखन व सादरीकरण : पूजा देसाईBG Music: 1) stereo_color-war-epic-485963https://pixabay.com/users/stereo_color-54563004/2) #2 Flute Sound Effects https://www.youtube.com/watch?v=2f0BJ43yLZg3)Cymbal roll sound effecthttps://www.youtube.com/watch?v=RQmaTF161f84) Suspense Drums __ (Free Music _ No Copyright Music) _ 73 BPMhttps://www.youtube.com/watch?v=RL4JfZnKWSw5)Khol & Tabla No Copyright Music https://www.youtube.com/watch?v=e-5KqP_GsAE&t=4s6)amaksi-war-drums-173853https://pixabay.com/music/173853/7)freesound_community-tribe-drum-loop-103173https://pixabay.com/users/freesound_community-46691455/8)sword fight soundतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]
Jun 25
14 min
बादशहाच्या हातावर तुरी-भाग ०२|गोष्ट - १०| आग्र्याहून सुटका | Great escape from Agra शिवरायांच्या कथा
यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.शिवाजी महाराज आणि शंभू राजे औरंगजेबाच्या नजरकैदेतून एकदम शिताफीने निसटले.. या सुटकेची चित्तथरारक कथा ऐका.. लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Temple Of Freedom - Hanu DixitBhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]#shivaji_maharaj #shivajimaharaj #Aagra_Bhet #आग्र्याहून_सुटका #आग्रा_भेट
Jun 15
15 min
बादशहाच्या हातावर तुरी-०१- गोष्ट - १०| आग्र्याहूनसुटका | Only on Youtube शिवरायांच्या कथा
यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे शिवाजीराजे औरंगज़ेब बादशहाला भेटायला आग्र्याला निघाले. आग्र्याला पोहोचल्यावर त्यांना वाईट वागणुकीला सामोरं जावं लागलं. आणि बादशहाच्या कपट कारस्थानाचा हा कळस झाला.. काय झालं नक्की ते ऐका या गोष्टीतून..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!
Jun 8
12 min
पुरंदरचा वेढा आणि तह - गोष्ट ०९ | Purandarcha tah| Purandar Fort | शिवरायांच्या कथा
#shivajimaharajhistory #purandarchatah #chatrapatishivajimaharajstory #marathibodhkatha #marathikatha #historylovers #marathahistory पुरंदरचा वेढा आणि तह | Purandar cha tah !Chhatrapati Shivaji Maharajपुरंदरगडावर चाल करून आलेल्या दिलेरखानाशी आणि त्याच्या प्रचंड फौजेशी मुरारबाजी देशपांडे या शिवरायांच्या निष्ठावंत सरदाराने कडवी झुंज दिली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली..पुरंदरचा तह म्हटलं की डोळ्यासमोर येतात स्वराज्याचे २३ किल्ले, संभाजी महाराजांची पंचहजारी मनसबदारी आणि मिर्झा राजांचा विजय. पण पुरंदरचा तह म्हणजे एव्हढंच का? महाराज फक्तच हरले का? का या पराजयातूनही महाराजांनी त्यांचा विजय करून घेतला?ही गोष्ट मुलांना धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची भावना शिकवणारी आहे.🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!#shivajimaharaj​ #purandarchatah​ #पुरंदरचा_तह​#मिर्झाराजे_जयसिंग_शिवाजी_महाराज​#Purandar​#Shivaji_Maharaj​#MirzhaRaje_JaySingh​#Murarbaji_Purandar​#Sagar_Madane_Official​📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music: 1) Sound Effect: Explosion Hit 5Download from https://tunetank.com2) Jaipur by ASHUTOSH | / grandakt Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons CC BY-SA 3.0https://creativecommons.org/licenses/... तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]
Jun 1
18 min
Chhatrapati Shivaji Maharaj Quiz on YOUTUBE | with Mawala Games | Gk about Chhatrapati Shivaji Maharaj
नमस्कार मित्रांनो! 'शिवरायांच्या कथा' सिझन ५ च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक धमाकेदार Quiz Competition!तुम्ही वरील इमेजमध्ये दिलेला प्रश्न वाचून त्याचे योग्य उत्तर शोधायचे आहे. या क्वीझच्या माध्यमातून आपल्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास तर समजेलच, सोबतीने तुम्हाला जिंकता येणार आहेत खास Mawala Trump Cards!💡 स्पर्धेत कसे सहभागी व्हावे?१) वरील प्रश्नाचे अचूक उत्तर शोधा.२) तुमचे उत्तर, तुमचे नाव आम्हाला आमच्या अधिकृत Gmail ID वर मेल करा: 📧 [[email protected] ]सर्व बरोबर उत्तरे देणाऱ्यांमधून आम्ही २ लकी विनर्स निवडणार आहोत, ज्यांना आमच्या तर्फे 'मावळा गेम्स' ची आकर्षक ट्रम्प कार्डस् बक्षीस म्हणून मिळतील!🎁चला तर मग, वाट कसली पाहताय? लगेच तुमचे उत्तर आम्हाला मेल करा आणि शिवरायांचे छोटे मावळे बना! 😃#ShivrayanchaKatha #MawalaGames #QuizTime #MarathaHistory #WinPrizes तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]
May 24
49 sec
सुरतेची लूट - गोष्ट ०८ | Chhatrapati Shivaji Maharaj Surat |बहिर्जी नाईक| शिवरायांच्या कथा
सुरतेची लूट - गोष्ट ०८ | Chhatrapati Shivaji Maharaj |बहिर्जी नाईक| शिवरायांच्या कथाशिवाजी महाराजांची सुरतेची लुट ही घटना जगप्रसिद्ध आहे, पण लुटण्यासाठी सुरतच का?January 1664 — The wealthy Mughal port city of Surat was a hub of trade, luxury, and riches. But for Shivaji Maharaj, it was more than just a city — it was a symbol of Mughal dominance and a way to fund Swarajya’s growing strength. 🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : पूजा देसाईBG Music: 1) Flute : https://www.youtube.com/watch?v=2f0BJ43yLZg2) Horses : https://pixabay.com/sound-effects/14467/3) Amaski War drums : https://pixabay.com/music/173853/4) Desert Caravan : Youtube library 5) Khanjira sample : #anbaudio 6) Suspense drums : #Questinovaतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]#surat #chhatrapatishivajimaharaj #pawankhind #shivajimaharaj
May 24
14 min
Load more