आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?'
आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?'
Avinash-Jayant
नमस्कार श्रोते मंडळी, एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन शब्द उच्चारल्याच्या नंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात, त्यांनी साकारलेली वेगवेगळी बहुमूल्य नाती. कुणी कुणाचा भाऊ असतो, कुणी कुणाची बहीण असते, कुणी प्रियकर असतो, कुणी प्रेयसी असते, नवराबायकोचं नातं असतं, आई मुलाचं नातं असतं, अनेक नाती! या कित्येक नात्यांचे दैनंदिन जीवनातले रोजच्या आयुष्यात घडणारे असंख्य कंगोरे आम्ही आपणासमोर एका सहजसुलभ आणि तितक्याच हृदयंगम मालिकेद्वारे सादर करणार आहोत. या मालिकेचं नाव आहे; आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?' आवर्जून पहा, ऐका, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद!
इंटरकास्टींग (अंक: सप्तम्)
प्रेम नकळतंच होतं तिथं कोणत्याही बॅकग्राऊंड पाहिल्या जात नाहीत! अश्याच त्या दोघांची एक लहानशी गोष्ट.
Mar 27, 2021
3 min
सबमिशन (अंक: षष्ठम्)
कॉलेज च्या फायनल ईयरला सबमिशनच्या वेळी त्याने तिच्यासाठी नकळत केलेल्या एका लहानश्या खोडीची दिलखुलास गंमत!
Mar 25, 2021
4 min
फॉरेवर टुगेदर (अंक: पञ्च)
हॅशटॅग (#फॉरेवर टुगेदर) म्हणून एकमेकांना मेंशन केलेल्या त्या दोघांची लहानशी गोष्ट!
Mar 23, 2021
4 min
कांदेपोहे (अंक: चतुर्थ)
मुलगी पाहण्याचा एक आगळावेगळा पण तितकाच दर्दी कार्यक्रम.
Mar 19, 2021
9 min
पाणीपुरी (अंक: तृतीय)
एकाच ऑफिसमध्ये एकाच विभागात एकत्र काम करणार्‍या त्याच्या आणि तिच्या आयुष्यात एका पाणीपुरीसोबत सजलेला डाव.
Mar 17, 2021
3 min
गुलाब (अंक: द्वितीय)
त्याच्या काळजीच्या निष्काळजीपणावर तिची उमटलेली मोहर
Mar 16, 2021
3 min
फोडणी (अंक: प्रथम)
नवरा बायकोच्या नात्याचा एक समजूतदार हळवा कोपरा.
Mar 15, 2021
2 min
आणि तू म्हणतेस, 'तुला काय कळतं?'
एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या आयुष्यात घडणार्‍या दैनंदिन लहानसहान गोष्टींचे मार्मिक कंगोरे उलगडणारी एक तितकीच सहजसुलभ पण हृदयंगम मालिका.
Mar 14, 2021
59 sec