Versatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosale
Prof.Varsha Bhosale
बचत गटातून उद्योजकता.... versatile Varsha Bhosale EP 5
17 minutes Posted May 25, 2021 at 7:02 pm.
0:00
17:38
Download MP3
Show notes
बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण होवू लागली आहे.या बचत गटाचे विविध प्रकार आहेत ,या बचत गटांना सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आहेत, नाबार्ड माविम, यांच्यासोबत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, या सर्व संस्था महिलांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्यातील कला गुणांना व्यासपीठ देण्याचा, त्यांचे आथिर्क प्रश्न समजून घेउन त्यातून मार्ग काढायला शिकवतात...हे प्राथमिक प्रश्न सुटले तर त्या अधिक फोकस होवुन बचत गटाच्या सामुहिक व्यवसायात सहभागी होतात, एकीची भावना वाढीस लागते, आणि यशस्वी होतात. समाजातील सर्व स्तरात त्यांचं मान वाढतो. निर्णय क्षमतेत त्या सहभागी होतात..याचा सविस्तपणे आढावा घेणारा पॉडकास्ट... आपल्या सूचना [email protected] या ईमेल आयडी वर कळवू शकता..हसत रहा... आनंदी रहा... ऐकत रहा...Follow and share Versatile Varsha Bhosale