तो स्वाश प्रेमाचा (Toh Swash Premacha)
तो स्वाश प्रेमाचा (Toh Swash Premacha)
Audio Pitara by Channel176 Productions
EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर
7 minutes Posted Aug 18, 2023 at 3:38 am.
0:00
7:38
Download MP3
Show notes

मित्रानो जेव्हा आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपण प्रेम हि गोष्ट विसरून जातो, म्हणायला गेला तर जसा आपण घर चालवण्यासाठी नौकरीला जातो किंवा आपल्या घरच्या गरजेसाठी आपल्या इच्छेला मारतो. तर अशीच एक गोष्ट आहे या एपिसोड मध्ये एका जबाबदार पुरुषाची आणि एका संवसार चाळवण्या महिलाची कशे ते वेळ कडून आपल्या प्रेमाचा श्वास घेतात. तर नेमकी कसा वेळ कडून आपण प्रेमाला पण वेळ देयायलाच पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.