Show notes
मित्रानो आयुष्यात जे आपल्याना प्रेम हवा असतं, ते समाजाच्या प्रथामुळे प्रयत्न करून सुध्दा आपल्याना भेटत नाही. तर अशीच एका लग्न झालेली महिलाची गोष्ट जिला तिच्या मनासारखा प्रेम लग्ना नंतर भेटतं. तर काय असेल तिच्या नवऱ्याचा प्रतिक्रिया जेव्हा त्याला त्याच्या बायकोचं निर्णय कळेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.



