रामकुटी | Ramkuti
रामकुटी | Ramkuti
Shrikant Borkar
Jul 25, 2026 · 1 min

माझे सर्वस्व विठाई शब्द स्वर आरतीताई सरदेसाई @ramkuti

MP3

माझे सर्वस्व विठाई

माझ्या पंढरीच्या राया

द्यावी मज छत्रछाया

तोडोनिया बंध भावा

अर्पिते मी तू ज काया

माझ्या पंढरीच्या देवा

ओळखून माझ्या भावा

द्यावे अभय या जीवा

दयाळू बा दयार नवा

माझ्या पंढरीच्या ताता

तूच माझा प्राण दाता

तुझ्या चरणाशी आता

ठाव द्यावा भगवंता

माझे पंढरीचे आई

तुझी कृपा माझे डोई

कशी होऊ उतराई

माझे सर्वस्व विठाई

आरती सदर जोशी

This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.