
सिताराम राजाराम भज रे मना स्वर ऋचा कुलकर्णी @ramkuti
।। सिताराम राजाराम भज रे मना ।।सिताराम राजाराम भज रे मना । असा काय नरदेह येईल पुन्हा ।। ध्रु.।।विषयाचे सुख द्वाड । येथे वाटे बहू गोड । पुढे आहे अवघड यमयातना । सिताराम... ।।१।।द्रव्यावरी करिसी मौजा । केव्हा येईल यमराजा । घेऊनी जाईल प्राण तुझा यमसदना । सिताराम.... ।।२।।नामा म्हणे एक करी । हरी चरण दृढ करी । दत्त चरण दृढ धरी । तेणे चुकेल जन्मफेरी नरक यातना । सिताराम.... ।।३।।#ramkuti#रामनाम #sitaram
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
