
मनोबोध निरूपण पार्ट 2 (मनाचे श्र्लोक २६ ते ४५)
भाग दुसरा *श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या ओळखीत हा मेसेज (शक्यतो पॉडकास्ट लिंक ) आपण पुढे पाठवू शकता... एकूण 205 मनाचे श्लोक 41 दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील 🙏 धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ *जुई ताई क्षीरसागर यांनी what aap ग्रुप मधून प्रकाशित केले आहेत ते आपणा सेवेस.
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
