
RAJ'KARAN PODCAST : नरसिंहरावांचं सरकार वाचवायला शिवसेना खासदार धावला : बाळासाहेबांनी राजकारणातूनच संपवलं
१९९३ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव सरकारविरोधात अविश्वास ठराव आला होता. सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता असताना शिवसेनेचे परभणीचे खासदार अशोक देशमुख यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा झाली. JMM लाचकांडात मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि देशभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी याला थेट गद्दारी मानत देशमुखांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत सामान्य शिवसैनिक सुरेश जाधव यांना उमेदवारी देत बाळासाहेबांनी ‘गद्दारीचा बदला’ घेतला. या संपूर्ण राजकीय नाट्याची सविस्तर कहाणी जाणून घ्या या पॉडकास्टमध्ये.KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, P V Narasimha Rao, JMM Bribery Case, Ashok Deshmukh, Balasaheb Thackeray, Shiv Sena, No Confidence Motion 1993, Suresh Jadhav, Parliament Politics, Maharashtra Politics, Sarkarnama Podcast
This podcast uses Megaphone for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
