
White hair in kids: या कारणांमुळे लहान मुलांचे केस होतात पांढरे
लहान वयात किंवा मुलांमध्ये केस पांढरे होण्याच्या समस्येला Premature Greying होणे असेही म्हणतात. हा त्रास केसांमध्ये पिगमेंटेशनच्या कमतरतेमुळे होतो. त्वचेच्या काही आजारांचे हे लक्षण असू शकते.
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
