ओ रे मनवा | O Re Manwa
ओ रे मनवा | O Re Manwa
Ideabrew Studios
महत्वाकांक्षा म्हणजे काय? | What is Ambition?
24 minutes Posted Jan 15, 2024 at 4:21 am.
0:00
24:21
Download MP3
Show notes

Ambition – it drives us all… In this episode, Dr. Anand Nadkarni and Rima Amarapurkar talk about identifying ambition versus wishes and also about how ambition is the basic inspiration for our being..

महत्वाकांक्षा – सगळ्यांना कार्यरत ठेवणारी भावना.. पण सर्व इच्छांमधून महत्वाकांक्षा कशी ओळखायची आणि महत्वाकांक्षा हि आपल्या जगण्याची मूळ प्रेरणा कशी असते, हे आपल्या संवादातून उलगडून दाखवत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा अमरापूरकर.