Mukund Naad
Mukund Naad
mukund ingale
पुनर्भेट.. स्वत:शीच....!
2 minutes Posted Aug 25, 2020 at 2:17 pm.
0:00
2:21
Download MP3
Show notes

लोहगडावर मी अनेकदा गेलोय. आणि दर वेळी तो मला नव्या "मी" ला भेटवतो. निवृत्त झाल्यावर "हरियाली" संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत जाण्याचा योग आला होता. त्या दिवशीच्या "त्या" च्या माझ्या भेटीची ही गोष्ट.