Show notes
नाव: क-ख-ग👩🦱(ब्रोईन फक्त माझ्या साठी )काम: मोबाईल वर बिजी 👩💻(म्हणजे मोबाईल पढावु)प्रत्येक मुलांच्या दिंलाची रानी😍 माझी स्वीटं संगनी फेमस आहे कोलेज मधे ही मटकी रानी💃, दिसायला खुप सुंदर,बोलायला एक्सप्रेस 🚅एकदा गाडी सुटली की थांबत नाही ,थोड्या थोड्या गोष्टीसाठी रूसनारी😞,रूसली की स्टेटस वर "I am Happy"😂 लिहनारी, न चुकता इन्स्टाग्राम वर ऊमममममममम😗 करून पोस्ट करनारी--- This episode is sponsored by · Anchor: The easiest way to make a podcast. https://anchor.fm/app

