
सुंदर विचार
खुप छान नक्की वाचा..✍✍🏼⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 📃✍🏼 *नारायण मूर्ती*..⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. 📃✍🏼- *स्वामी विवेकानंद*✨..⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगूशकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- 📃✍🏼 *विश्वनाथन आनंद*⚡..✍🏼⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍🏼 *धीरूभाई अंबानी*..✍🏼⚡5) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. 📃✍🏼-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡..✍🏼⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... 📃✍🏼 -- *डाॅ. अब्दुल कलाम*..✍🏼⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,तर त्याचा परिणाम चांगला होतो.📃✍🏼 - *बिल गेट्स*..✍🏼⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. 📃✍🏼 - *कल्पना चावला*..✍🏼⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघतबसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. 📃✍🏼-- *बराक ओबामा*.✍🏼⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थमी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. 📃✍🏼 -- *आयझॅक न्यूटन*..✍🏼⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. 📃✍🏼 -- *सर्वपल्ली राधाकृष्णन*
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
