
स्वावलंबी जीवन
स्वावलंबनाचा स्वीकार करणे म्हणजे स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवणे.नशिबावर अवलंबून न रहाता आपली क्षमता ओळखून आपली प्रगती साधणे, आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे असे मला वाटते. परावलंबी पण आपल्याला पराजित करत असतं.कमीपणा आणत असतं. जो कुणाची मदत घेत नाही तोच खरा स्वावलंबी असतो.
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
