Katha Manjusha
Katha Manjusha
Rekha Damle
Vatani (वाटणी)
9 minutes Posted Mar 3, 2022 at 1:14 am.
0:00
9:15
Download MP3
Show notes
मराठी भाषा महाराष्ट्र आणि इतर प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते.ही कथा ग्रामीण भाषेत सांगितली आहे.सुनां बद्दल नेहमी हेच मत असते की त्या घर मोडतात.पण ह्या कथेत सुनां नी प्रशंसनीय पाउल उचलले.