Janmashtami Special
Janmashtami Special
VM Tutorials
मी
7 minutes Posted Oct 20, 2021 at 5:44 pm.
0:00
7:06
Download MP3
Show notes
तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या अनिरुद्ध बापूच्या मंत्राप्रमाणे आपणच म्हणजेच मी आणि मीच माझ्या जीवनात घडणाचा चांगला वाईट घटनासाठी जबाबदार आहे ही भावना ठेवून स्वतःचा अवगुणांवर काम करण्यास सुरुवात केली तर आपण यशाचे उंतुग शिखर गाठू शकतो