Gappa-Goshti | गप्पा गोष्टी
Gappa-Goshti | गप्पा गोष्टी
Sau. Sumedha Amitabh Maindalkar
Middle Class...शहाण्या माणसांचा क्लास’
10 minutes Posted Dec 13, 2020 at 10:30 am.
0:00
10:52
Download MP3
Show notes
मला फार आनंद आहे की, मी याच क्लासमधला आहे..
मग कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय..
पण हाच आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास...!