Show notes
तांदळाचे तीन दाणे ही गोष्ट सुधा मूर्ती यांच्या सुकेशिनी आणि इतर कथा या पुस्तकातील असून माणसाने नेहमी sharing करावं आणि लोभीपणा करू नये असा बोध देणारी आहे. नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवा --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/pranalini-joshi/message

