Show notes
जेव्हा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जायला तयार असतो, तेव्हा प्रत्येक आईवडिलांच्या मनात येतो तो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न, हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यावर त्यांना येणारा स्ट्रेस आणि अडचणी यांच्यावर कशी मात मिळवायची? तर आज आपल्या आठव्या एपिसोड मध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत डॉक्टर राजेश्वरी रपाटा मॅम सोबत, ज्या Dean होत्या आणि त्यांनी अशा भरपूर मुलांना काउन्सिलिंग करून त्यांना ताण-तणाव आणि बाकीच्या अडचणीं मधून बाहेर यायला मदत केली आहे. हा एपीसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका [email protected] या मेल आयडीवर किंवा Beyond Limits With Pournima ह्या माझ्या इन्स्टा https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylkhttps://instagram.com आणि फेसबुक पेज वर...तुमच्या प्रतिक्रिया माझ्या करता खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.Link for Dr. Rajeshwari Mam's Podcast on Human Anatomyhttps://open.spotify.com/episode/36trkNvgxKu1j0JzhvVSb1?si=aAeJ1sSQSSGEsI47Ps7FFg



