ADR Speaks
ADR Speaks
Association for Democratic Reforms
Episode 10: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराशी संबंधित प्रकरणे जाहीर केलेल्या खासदार / आमदारांचे विश्लेषण
8 minutes Posted Feb 26, 2021 at 5:56 am.
0:00
8:00
Download MP3
Show notes

देशातील वाढत्या छळाच्या घटनांवर लक्ष ठेवून एडीआरने आपल्या दहाव्या पॉडकास्टमध्ये निवडणूक लढवणाऱ्या त्या उमेदवारांचा उल्लेख करेल, ज्यांनी निवडणुकी दरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात महिलांवर अत्याचार जाहीर केले आहे.

टीप: आपण आम्हाला अभिप्राय, टिप्पण्या आणि सूचना adr.adrindia.org  वर पाठवू शकता.