ADR Speaks
ADR Speaks
Association for Democratic Reforms
Episode 5: बिहार निवडणूक २०१५: कोट्याधीश उमेदवार आणि गुन्हेगारी खटल्यांसह उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतांचे विश्लेषण
9 minutes Posted Aug 10, 2020 at 11:25 am.
0:00
9:00
Download MP3
Show notes

एडीआर च्या पॉडकास्ट मालिकेच्या या विभागात बिहार निवडणूक २०१५ मधील कोट्याधीश उमेदवार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांच्या विजयीचे संभाव्यतेच्या विश्लेषणावर चर्चा केली आहे. हा विषय आगामी बिहार निवडणुकीला लक्षात घेता अधिक प्रासंगिक बनतो, जे ऑक्टोबर २०२० मध्ये २४३ सदस्यांकरिता निवडणूक आयोजित केले जाणार आहे.

टीप: आपण आम्हाला अभिप्राय, टिप्पण्या आणि सूचना [email protected] वर पाठवू शकता.