Show notes
राजकीय पक्षांना आपली धोरणे आणि लक्ष लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. राजकीय पक्ष हे पैसे कुठून गोळा करतात?
एडीआर द्वारे सुरु केलेल्या पॉडकास्ट मालिकेचे हे चौथे भाग आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी, आपण भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआई) च्या वेबसाईट वर उपलब्ध सात राष्ट्रीय पक्षानं द्वारे दाखल केलेले आयकर तपशील आणि देणगी अहवालांच्या निवेदनांचे विश्लेषण पाहू, जेणेकरुन राष्ट्रीय पक्षांकडून मिळालेल्या निधीच्या स्त्रोतांचा शोध घेता येईल आणि त्यांनी जाहीर केलेल्या उत्पन्नाचे शीर्ष स्त्रोत देखील पाहिले जातील. त्यानंतर आम्ही या उत्पन्नाच्या स्त्रोतांचे ज्ञात स्त्रोत, अज्ञात स्त्रोत आणि इतर ज्ञात स्त्रोत म्हणून विश्लेषित करू आणि त्याबद्दल चर्चा करू, ज्या एडीआरने परिभाषित केल्या आहेत.
टीप: आपण आम्हाला अभिप्राय, टिप्पण्या आणि सूचना [email protected] वर पाठवू शकता.



