Show notes
वेरा सी रुबिन ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा आहे चिलीमध्ये. आणि ती उभारण्यासाठी अमेरिकेचं नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि अमेरिकेच्या ऊर्जाखात्यासोबतच जगभरातल्या वेगवेगळ्या विज्ञान संस्था, विद्यापीठं आणि दानशूर व्यक्तींनी हातभार लावलाय. वेधशाळेचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून नंतर चिलीमध्ये जिथे आता वेधशाळा उभारण्यात आलीय - तिथे आणण्यात आलीय.
काय आहे ही नवी वेधशाळा... आणि विश्वस समजून घेण्यासाठी तिची मदत कशी होणार आहे...
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर

