Show notes
युट्युबचे काही व्हिडिओ लाईक करा आणि घरबसल्या पैसे कमवा, दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील.
तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत?आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत?पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - निलेश भोसले
