Show notes
एकीकडे येत्या दशकात जगाला पहिला Trillionaire मिळेल तर दुसरीकडे याच काळात आणखीन कितीतरी लोक गरिबीत ढकलले जातील. ऑक्सफॅमचा रिपोर्ट नेमका काय आहे आणि वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टीच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

