Show notes
निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहुया आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - अरविंद पारेकर
