Show notes
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सध्या महाराष्ट्रात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमका कोणता पाऊस? तो पडण्यामागची कारणं काय आणि त्यामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल?
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले