Show notes
राजस्थानमध्ये प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात पनौती हा शब्द वापरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली . हा शब्द निवडणूक आयोगाला वादग्रस्त का वाटला? पनौती शब्दाचा जन्म कसा झाला? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
