Show notes
रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
