सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi
4 minutes Posted Oct 31, 2023 at 7:41 am.
0:00
4:28
Download MP3
Show notes

भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना नेमकी काय आहे. अपार क्रमांक काय आहे? आधार क्रमांक आणि अपार क्रमांक यामध्ये काही फरक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक असताना या नवीन अपार क्रमांकाची गरज आहे का?

लेखन - आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर