Show notes
7 ऑक्टोबरला हमासने गाझामधून इस्रायलवर हल्ले केले. गेली अनेक वर्षं काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला केवळ स्वतःच्या जोरावर करू शकते का, हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे.
खरंच हमासचा हल्ला इराणच्या पाठिंब्याने झाला होता का? पाहू या या सोपी गोष्टमध्ये

