सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
राज ठाकरेंचं टोल आंदोलन, पण टोल कुठे, कसा आकारला जाऊ शकतो? BBC News Marathi
4 minutes Posted Oct 11, 2023 at 6:57 am.
0:00
4:30
Download MP3
Show notes

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टोलमुक्तीचा प्रश्न चर्चिला जातोय. पण मुळात टोल का घेतात? टोलचे नियम काय आहेत? रोड आणि टोल टॅक्स वेगळाय का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न

निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर