सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
महादेव बेटिंग ॲप काय आहे? बॉलिवूडशी या सगळ्याचं काय नातं आहे? BBC News Marathi
4 minutes Posted Oct 6, 2023 at 4:08 pm.
0:00
4:24
Download MP3
Show notes

सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेलं हे ॲप देशभर पसरलं. बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले, क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सगळ्याच गोष्टीवर सट्टा लावला जाऊ लागला. ईडीने तपास हाती घेतल्यानंतर काही सिने आणि टीव्ही अभिनेत्यांनाही समन्स पाठवलं आहे.

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर