सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता व्हिप कुणाचा लागणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
7 minutes Posted May 13, 2023 at 6:01 am.
0:00
7:14
Download MP3
Show notes

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसलाय. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्षाचे व्हिप अर्थात प्रतोद भरत गोगावले यांची निवड सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली.

पण हे व्हिप म्हणजे नेमकं काय? आणि त्यावरूनच आता शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर