सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
अर्शद अतीक अहमद याच्या एन्काउंटरसारखी प्रकरणं उत्तर प्रदेशात का घडतात? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Apr 18, 2023 at 3:31 pm.
0:00
5:51
Download MP3
Show notes

माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदला भीती होती की उत्तर प्रदेशात नेल्यावर त्याचा एन्काउंटर केला जाईल, पण 13 एप्रिलला त्याचा नव्हे तर त्याच्या मुलाचा झांशीजवळ एन्काउंटर झाला.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर पोलिसांची पाठ थोपटली आहे, तर विरोधकांनी याला खोटा एन्काउंटर म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? एखादा एन्काउंटर खरा की खोटा, हे कसं ठरतं? आणि मुळात पोलिसांना कुणाला ठार करण्याचा अधिकार कायदा देतो का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले