सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : जगातला सर्वात आनंदी देश कसा शोधतात?
6 minutes Posted Mar 22, 2023 at 4:25 pm.
0:00
6:14
Download MP3
Show notes

दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात.

संशोधन – टीम बीबीसी

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर