Show notes
आज भारतातले जवळजवळ 97 टक्के स्मार्टफोन्स हे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळे या फोन्समध्ये बाय-डिफॉल्ट गुगलच्याच काही गोष्टी टाकून येतात. त्यामुळेच आता गुगल इंडियाला भारतात तब्बल 13 अब्जांची चपराक बसली आहे.
काय आहे हे प्रकरण? यामुळे तुमचे-आमचे अँड्रॉइड फोन्स कसे बदलणार? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

