Show notes
इजिप्तमध्ये COP27 या हवामान परिषदेच्या अखेरीस एका ऐतिहासिक करारावर 197 देशांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत हवामान बदलाचे परिणाम भोगणाऱ्या विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारला जाणार आहे आणि श्रीमंत आणि विकसित देश त्यासाठी पैसा पुरवतील.
भारत आणि पाकिस्ताननं या निधीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

