सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध आहे का?
5 minutes Posted Nov 3, 2022 at 3:24 pm.
0:00
5:05
Download MP3
Show notes

महिला पत्रकारानं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलायला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नकार दिला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालयात हा प्रकार घडला, त्यानंतर राज्याच्या महिला आयोगानं भिडे यांना नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावरही तीच्या निधनानंतर महिलांचं कर्तृत्त्व संपतं का? याविषयी चर्चा सुरू आहे.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर